साबिर खान, मीरा-भाईंदर/मुंबई (महाराष्ट्र), NIT:

मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतुन हर घर तिरंगा अभियान 2 ते 15 ॲागस्ट 2025 राबविण्यात येत असून आज बुधवार दि 06.08.25 रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा श्री प्रताप सरनाईक जी मनपा आयुक्त मा श्री राधाबिनोद शर्मा जी व माजी राज्यमंत्री मनपा विरोधीपक्ष नेते डॉ आसिफ शेख यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा अभियान मिरा भाईंदर शहरात सुरू करण्यात आले। चला तर आपण सर्वांनी “घरोघरी तिरंगा फडकवूया राष्ट्रभक्ती जोपासुया” हर घर तिरंगा अभियानाचे स्वयंसेवक व्हा, राष्ट्रभक्तीची ज्योत मनमनात जागवा, असे आवाहन करण्यात आले आहे।
